Author: Dr Snehal Kathale

Disease

अल्झायमर म्हणजे काय ? कारणे , लक्षणे आणि उपचार

अल्झायमर हा एक जटिल  असा मेंदूचा विकार असून  रुग्ण आणि त्यांचे  जवळचे नातेवाईक यांच्यासाठी अतिशय त्रासदायक आजार आहे. हा आजार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे , यामुळे प्रामुख्याने व्यक्तीची स्मृती ,आकलन शक्ती आणि दैनंदिन कार्य बिघडते. या आजाराचे टप्पे जसे जसे वाढत जातात तसे तसे याची जटिलता वाढत जाते.  अल्झायमर होण्याची कारणे :- हा […]

Disease

उन्हाळ्यातील 9 त्रासदायक समस्या आणि त्यावरील उपाय

मार्च ते मे  महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे, ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उध्दभवणाऱ्या  समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 1)उष्माघात /Heatstroke:- हा उन्हाळ्यात […]

Beauty

नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

सौंदर्याच्या व्याख्येमध्ये केसांचे काळेभोर, लांब, दाट असणे जास्त उत्तम मानले जाते. अशा काळ्याभोर, दाट केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य जास्त खुलून दिसते. पण आजकाल पांढऱ्या केसांची समस्या कोणत्याही वयोगटात अगदी सामान्य बनत चालली आहे. ही समस्या फक्त आता वृद्ध व्यक्तींमध्येच राहिलेली नाही, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुमचे सुद्धा वय कमी असेल […]

Ayurved

निसर्गोपचार एक अलौकिक देणगी  

निसर्गोपचाराची ओळख निसर्गोपचार ही औषध विरहित चिकित्सा पद्धती असून यामध्ये माती, पाणी,सूर्यप्रकाश, हवा व उपवास या साधनाद्वारे चिकित्सा केली जाते. म्हणून याला पंचमहाभूतांची चिकित्सा असेही म्हटले जाते. आपले शरीर हे एक अलौकिक सजीव यंत्र आहे आणि ज्या पंचमहापतापासून आपल्या शरीर बनले आहे  ( पृथ्वी,आप,तेज, वायू,आकाश ) त्याच पंचमहाभूतांचा वापर शरीर दुरुस्तीसाठी करावा असे निसर्गोपचार शास्त्र […]

Ayurved

आयुर्वेद चिकित्सा पद्धती कशी असते?

Ayurveda Therapy आयुर्वेद म्हणजे काय आहे ? What is Ayurveda? आयुर्वेद नावाचा अर्थ जीवनाशी संबंधित ज्ञान आहे. वेद हे भारतीय औषध आहे, जी मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आजार कमी करणारी व वय वाढवणारी एक विज्ञानाची शाखा आहे. आयुर्वेद 3000 वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदतील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधे,आहारविषयक नियम, […]

Mental Health

कसं जपाल स्वतःच मानसिक आरोग्य ?

सध्या मानसिक आरोग्य हा अगदी सहज कानावर येणार किंवा वाचनात येणारा विषय आहे. आणि तो का नसावा? कारण आत्ताच्या काळात तो तितकाच गंभीर आणि चर्चात्मक मुद्दा झाला आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याइतकेच महत्वाचे ठरते आहे. आपल मन आनंदी आणि उत्साही असल की सगळ कस प्रसन्न वाटत, शरीर उत्साही […]

Parenting

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी मार्ग

10 Simple and Effective Ways to Build Confidence in Kids प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा जगण्याचा मूलभूत पाया असतो. हा आत्मविश्वासाचा पाया अगदी लहानपणापासूनच मजबूत असेल तर कोणतीही अडचण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे अशक्य नाही. प्रत्येक पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी अत्यंत काटेकोर पणे पाळली पाहिजे. तरच प्रत्येक मुलं आपल्या  जीवनाचा आनंद समाधानी आणि यशस्वी […]

Fitness

आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी ?

8 Healthy Lifestyle Habits आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनशैली असणं आनंदी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आरोग्यदायी जीवनशैली समाधानी, स्थिर आणि आणि यशस्वी जीवन प्रदान करते. आजकाल, बदलती जीवनशैली, वाढत चाललेल्या  अपेक्षा आणि खर्च यांमुळे निरोगी जीवन जगणे अवघड बनत चालले  आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही निरोगी आहात, खऱ्या अर्थाने, चांगले […]

Beauty

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या आणि उपाय

उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान आणि कोरडी हवा यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हवेतील कोरडेपणाचा आणि उष्ण वातावरणाचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचेच्या अनेक समस्या उद्भभवतात. त्वचा कोरडी होणे, निस्तेज दिसणे ,घामोळे येणे, काहींना सनबर्नचा त्रास होतो. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी वेळीच त्वचेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. योग्य दिनचर्या  आयुर्वेदिक उपचारांचा […]

Back To Top