निसर्गनियमानुसार काही ठराविक काळानंतर ऋतू बदलतात. बदल हा सृष्टीचा नियम आहे. आयुर्वेदानुसार बाहेरील बदलत्या ऋतूचा शरीरातील त्रिदोषांवर परिणाम होत असतो. शरीराची स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं. आयुर्वेद हे फक्त व्याधी आणि त्यावरील उपचाराचे शास्त्र नाही, तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य आणि आरोग्य कमवण्याचे , निरोगी राहण्याचे साधन आहे. ऋतुचर्या म्हणजे आयुर्वेद […]
निसर्गोपचार एक अलौकिक देणगी
निसर्गोपचाराची ओळख निसर्गोपचार ही औषध विरहित चिकित्सा पद्धती असून यामध्ये माती, पाणी,सूर्यप्रकाश, हवा व उपवास या साधनाद्वारे चिकित्सा केली जाते. म्हणून याला पंचमहाभूतांची चिकित्सा असेही म्हटले जाते. आपले शरीर हे एक अलौकिक सजीव यंत्र आहे आणि ज्या पंचमहापतापासून आपल्या शरीर बनले आहे ( पृथ्वी,आप,तेज, वायू,आकाश ) त्याच पंचमहाभूतांचा वापर शरीर दुरुस्तीसाठी करावा असे निसर्गोपचार शास्त्र […]
आयुर्वेद चिकित्सा पद्धती कशी असते?
Ayurveda Therapy आयुर्वेद म्हणजे काय आहे ? What is Ayurveda? आयुर्वेद नावाचा अर्थ जीवनाशी संबंधित ज्ञान आहे. वेद हे भारतीय औषध आहे, जी मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आजार कमी करणारी व वय वाढवणारी एक विज्ञानाची शाखा आहे. आयुर्वेद 3000 वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदतील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधे,आहारविषयक नियम, […]