Category: Fitness

Fitness

वजन कमी करण्यासाठी १० सर्वोत्तम  कार्डिओ व्यायाम

आजच्या वेगवान जगात निरोगी शरीर, तंदुरुस्ती, आणि संतुलित जीवनशैली हे अत्यंत आवश्यक घटक आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे महत्वाचे असते आणि त्यासाठी कार्डिओ व्यायाम अत्यंत महत्त्वपूर्ण व परिणामकारक ठरतात. या ब्लॉग  मध्ये  आपण कार्डिओ म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणते आणि त्याचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्यासाठी काही […]

Fitness

भेसळ युक्त पदार्थांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

बाजारात येणारे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करतात. आपण जेवण बनवण्यासाठी जे पदार्थ किंवा तयार खाद्यपदार्थ आणतो त्या अन्नाची सुरक्षितता आणि शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी भेसळ विषयी जागरूक राहणे आणि आवश्यक खबरदारी घेणे अधिकाधिक महत्त्वाचे आहे. भेसळ म्हणजे कुठल्याही पदार्थाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जास्त नफा कमवण्यासाठी हानीकारक व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाद्यपदार्थांमध्ये मिसळणे. हे पदार्थ […]

Fitness

गरजेपेक्षा जास्त झोपेचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ?

आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे पण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात झोपल्याचे अनेक शाररिक दुष्परिणाम होतात. आपण अनेकदा झोपेच्या कमतरतेच्या धोक्यांबद्दल ऐकतो आणि बोलतो परंतु जास्त झोपणे देखील हानिकारक ठरू शकते. जास्त झोपणे म्हणजेच ओव्हरस्लीपिंग ही गंभीर वैद्यकीय स्थिती मानली जाते ज्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात पण त्यातून बरे होण्यासाठी अनेक उपाय […]

Fitness

वजन कमी करण्यासाठी १० महत्वाचे उपाय

अनेकदा जेव्हा आरोग्य आणि खाण्याच्या सवयी यांबद्दल चर्चा होतात त्यात महत्वाचा मुद्दा वजन हा असतो. निश्चितच वजन कमी करणे म्हणजे आव्हानात्मक प्रवास असू शकतो पण ते आटोक्यात ठेवणे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने फार फायद्याचे आहे. योग्य पद्धतीने  आणि सकारात्मक मानसिकता ठेवून ते साध्य करता येणे सोपे सकारात्मक आहे . ह्या ब्लॉगमध्ये आपण प्रभावीपणे वजन कमी करण्यासाठी […]

Fitness

अल्कोहोलचे शरीरावर होणारे 10 हानिकारक परिणाम  

जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये मद्यपान करणे ही एक सामान्य सामाजिक बाब आहे आणि मध्यम स्वरूपात करणे हे अनेकदा स्वीकार्य मानले जाते. परंतु ही घातक सवय अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा नियमित मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव होऊ शकतात. अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्याच्या […]

Fitness

आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी ?

8 Healthy Lifestyle Habits आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनशैली असणं आनंदी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आरोग्यदायी जीवनशैली समाधानी, स्थिर आणि आणि यशस्वी जीवन प्रदान करते. आजकाल, बदलती जीवनशैली, वाढत चाललेल्या  अपेक्षा आणि खर्च यांमुळे निरोगी जीवन जगणे अवघड बनत चालले  आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही निरोगी आहात, खऱ्या अर्थाने, चांगले […]

Back To Top