आजच्या डिजिटल युगात, मुले अनेकदा स्क्रीनसमोरच दिसतात मग ते टीव्ही पाहणे असो किंवा मोबाईल . मनोरंजन म्हणून मुलांना ही साधने जास्त आवडतात. खरं तर लॉकडाउन नंतर झालेल्या डिजिटल शिक्षण आणि त्यासंबंधित असलेल्या स्क्रीन ची जास्त सवय लागली व ती मोडणे पालकांसाठी आता खरी कसरत ठरते आहे. एकंदरीतच स्क्रीन टाइम वाढून मुलांच्या शाररिक आणि मानसिक आरोग्यावर […]
मुलांच्या कोणत्या सवयी त्यांच्या उज्ज्वल भविष्यात अडथळा आणू शकतात?
आजच्या डिजिटल युगात, पालकांबरोबरच मुलांची सुद्धा दररोज कसरत सुरू असते आणि त्यामुळे कुटुंब फार कमी वेळा एकत्र आनंदी वेळ घालवू शकत. मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किंवा कधी कधी लक्ष देऊन सुद्धा मुलांमध्ये काही सवयी तयार होतात ज्या भविष्यात अपायकारक ठरू शकतात. म्हणून पालकांनी सतर्क राहून मुलांच्या सवयींचे निरीक्षण केले पाहिजे आणि चुकीच्या सवयी वेळेतच […]
मुलांची एकाग्रता वाढवण्याचे ६ प्रभावी मार्ग
लहान मुलें स्वतः निरीक्षण करून आणि सभोवतालचे वातावरण बघून काही गोष्टी आत्मसात करतात. त्यातूनच त्यांच्या सवयी विकसित होतात. सहाजिकच, लहानपणी मनोरंजन होईल अश्या गोष्टींकडे त्यांचे जास्त लक्ष जाते आणि त्यामुळे ते एका ठिकाणी खूप वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. परंतु मुलांच्या विकासात एकाग्रता खूप महत्वाची ठरते आणि म्हणूनच त्यांचे शालेय शिक्षण सुरू होण्याआधी त्यांना […]
मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी
मुलांनी पौष्टिक आहारची सवय आणि आरोग्यदायी दिनचर्या विकसित केली आहे की नाही याची खात्री करणे म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. आजकाल जरी फास्ट फूड हा पालक व मुलं दोघांच्या आवडीचा पर्याय असला तरी त्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत. म्हणून पालकांनी मुलांच्या पोषक आहाराच्या सवयी आणि योग्य दिनचर्येला प्रोत्साहन देण्यासाठी […]
फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम
आजच्या वेगवान जगात, फास्ट फूड हा अनेक कुटुंबांच्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. पालक व्यस्त दिनचर्येमूळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि देता येईल तेवढ्या वेळेत मुलांचे फक्त हट्ट पुरवले जातात. हे हट्ट पुरवताना बाहेरील खाद्यपदार्थ किंवा रेडी टु कुक सारखे पदार्थ मुलांसाठी तसेच पालकांसाठी आकर्षक निवड बनत चालले आहेत. नकळत पालकांकडूनच मुलांना […]
मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी मार्ग
10 Simple and Effective Ways to Build Confidence in Kids प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा जगण्याचा मूलभूत पाया असतो. हा आत्मविश्वासाचा पाया अगदी लहानपणापासूनच मजबूत असेल तर कोणतीही अडचण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे अशक्य नाही. प्रत्येक पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी अत्यंत काटेकोर पणे पाळली पाहिजे. तरच प्रत्येक मुलं आपल्या जीवनाचा आनंद समाधानी आणि यशस्वी […]