Category: Mental Health

Mental Health

नैराश्य का येते ? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार

आत्ताच्या काळात डिप्रेशन म्हणजेच नैराश्य हा सामान्य मानसिक विकार आहे. ज्यामुळे जगभरातील असंख्य लोक त्रासले आहेत. ह्या विकाराचा पूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, व्यक्तीच्या भावना, विचार तसेच शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. परंतु त्याबद्दल सखोल माहिती व जागरूकता अजूनही लोकांपर्यंत पोहचली नाही म्हणून त्याचे वेळेत निदान व उपचार ह्या दोन्ही गोष्टी करणे शक्य होत नाही. […]

Mental Health

चिंता म्हणजे काय? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार

मानसिक आरोग्याबद्दलच्या संभाषणांमध्ये वारंवार येणारा शब्द म्हणजेच चिंता किंवा नैराश्य.  ही एक सामान्य मानसिक आरोग्याची स्थिती असून यामुळे जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत आणि योग्य मदतीच्या आशेने रोज ह्या स्थितीचा संघर्ष करत आहेत. ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते ज्यामध्ये सौम्य अस्वस्थतेपासून ते गंभीर पॅनीक अटॅक पर्यंतचे वेदनादायी परिणाम होताना दिसून येतात. हा विकार समजून […]

Mental Health

 स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?  

  आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे मोबाईल, टॅबलेट, कॉम्पुटर, लॅपटॉप . अशा बऱ्याच उपकरणांचा  वापर करून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घरबसल्या तुम्ही काहीही करू शकता.  दिवसेंदिवस साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा या उपकरणांवर अवलंबून राहण्याची सवय अनेक लोकांमध्ये वाढलेली दिसून येते. परिणामतः स्क्रीन टाईम मध्ये सतत वाढ होत आहे.  या उपकरणांच्या सतत संपर्कामुळे शारीरिक […]

Mental Health

कसं जपाल स्वतःच मानसिक आरोग्य ?

सध्या मानसिक आरोग्य हा अगदी सहज कानावर येणार किंवा वाचनात येणारा विषय आहे. आणि तो का नसावा? कारण आत्ताच्या काळात तो तितकाच गंभीर आणि चर्चात्मक मुद्दा झाला आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याइतकेच महत्वाचे ठरते आहे. आपल मन आनंदी आणि उत्साही असल की सगळ कस प्रसन्न वाटत, शरीर उत्साही […]

Back To Top