शरीरातील उष्णता कमी करणारी आरोग्यदायी फळे

थंडगार व रसदार टरबूज टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते जे  शरीराला नैसर्गिकरित्या थंड करते आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवते 

काकडी जीवनसत्त्वांनी भरपूर काकडी नैसर्गिकरित्या उष्णतेवर मात करण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे.

पाचक व आरोग्यदायी संत्री व्हिटॅमिन सी ने भरपूर संत्री उर्जा वाढवतात, त्यातील पाण्याचे जास्त प्रमाण व अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

थंड व गुणकारी केळी शरीरातील उष्णता शोषून घेतात आणि यातील पोटॅशियमचे प्रमाण स्नायूंना बळकट बनवतात व हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात.

बहुगुणी व तंतुमय आवळा व्हिटॅमिन सी च्या ह्या स्रोतामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहून आणि उष्णता कमी होण्यास मदत होते.

आरोग्यदायी खरबूज शरीरातील पाण्याची किमान गरज पूर्ण करून यातील भरपूर जीवनसत्त्वे आणि पोषक घटक अशक्तपणा कमी करतात